ग्रामपंचायत कर्मचारी संघटना काम बंद आंदोलन अतिशय उत्तम प्रतिसाद

 


    ग्रामपंचायत कर्मचारी संघटना काम बंद आंदोलन अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे तळागाळातील लोकांपर्यंत कार्य पोहचनारा एक ग्रामपंचायत मधील सफाई कामगार आज संपामधे सामिल होऊन आपल्या हक्काच्या मागणीसाठी धडपड करीत कालपासून दिनांक 10 ते 13 म्हणजेच चार दिवसाचा संप पुकारला आहे