वैजापूर प्रतिनिधी
संदीप वैष्णव न्यूज दी 17 एप्रिल 2023मौजे गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) तालुक्यातील बहुतांशी स्वस्त धान्य दुकानदारांनी अनेक वर्षांपासून बी.पी.एल./ अंत्योदय धारक ग्राहकांना त्यांच्या न्याय हक्काची साखर वाटप केली नाही.या विषयी गंगापूर तालुक्यातील सर्वच B. P. L. / अंत्योदय धारक ग्राहकांचे इन कॅमेरा लेखी जबाब नोंदवून चौकशी करावी. चौकशी अंती निष्पन दोषी रेशन दुकानदारांवर कायद्यानुसार कार्यवाही करावी या मागणीसाठी आजपासून आमरण उपोषण...!उपोषणकर्ते श्री. राजेश निकम दीपक पाटील निर्मला गायकवाड वरील सर्व स्थानिक रहीवासी गंगापूर स्थळ - उपविभागीय कार्यालय वैजापूर