डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या पुढाकाराने जल्लोषात साजरी

 


 महामानव,बोद्धीसत्त्व,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या पुढाकाराने जल्लोषात साजरी करण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जॉन युवराज त्रिभुवन,अस्तगांव च्या सरपंच सविता संजय चोळके, सोसायटीचे चेअरमन विजयराव गोर्डे पा., हेड.कॉ. सांगळे दादा, मोरे दादा,कृ.उ.बा.उपसभापती वाल्मिक आण्णा गोर्डे, राष्ट्रवादीचे नेते संतोष आण्णा गोर्डे,भाजपचे नंदकुमार जेजुरकर,आर.पी.आय. शहर अध्यक्ष महेश त्रिभुवन, पोलीस पाटील राजेश त्रिभुवन, प्रदीप चोळके,माजी सरपंच नंदकुमार गव्हाने, अशोकराव नळे,नवनाथ नळे,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस दशरथ गव्हाने,काँग्रेस तालुका अध्यक्ष पंकज लोंढे,माजी उपसरपंच रामनाथ चोळके पा.,सुमित्र कुमार त्रिभुवन,निवास त्रिभुवन,संजय चोळके,बीजेपी अपंग सेल चे तालुका अध्यक्ष हेमंत राजे गोर्डे, मच्छूभाऊ नळे, उपसरपंच सुरेश जेजुरकर, संदीप जेजुरकर, विजय जेजुरकर,सागर गोर्डे, दिलीप गोर्डे,काँग्रेस शहर अध्यक्ष बबन नळे,जाकीर शेख,महालक्ष्मी मित्र मंडळ अध्यक्ष अनिल नळे,सतीश आत्रे, इल्लूभाई तांबोळी,जय मल्हार सेना अध्यक्ष रवींद्र सापते, आर.पी. आय. युवक   तालुका सरचिटणीस पप्पु खरात, भीमा त्रिभुवन,राष्ट्रवादीचे अक्षय गोर्डे,आकाश त्रिभुवन, राकेश त्रिभुवन, नितीन त्रिभुवन, रंजन त्रिभुवन, सुंदर त्रिभुवन, पेत्रस त्रिभुवन,उद्धव त्रिभुवन, सागर त्रिभुवन,नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष वाल्मिक बिडवे, पांडुरंग बिडवे,अनिकेत त्रिभुवन, अमोल त्रिभुवन, राजू त्रिभुवन, सुधीर त्रिभुवन, अनिल त्रिभुवन, रोहित त्रिभुवन, हृतिक त्रिभुवन, प्रेम त्रिभुवन, नितीन त्रिभुवन, सुखदेव त्रिभुवन, पप्पु भालेराव,ऋषीकेश त्रिभुवन, सचिन त्रिभुवन, संदीप त्रिभुवन, प्रतीक खरात,दत्तू पेटारे,सोना पेटारे, विजय त्रिभुवन, समद शेख, सोहेल शेख, जिशान शेख, हुज्जेफ शेख,विनोद त्रिभुवन,गौतम त्रिभुवन,दादासाहेब मेचे, चंदू गाडेकर,संजय बागुल,रमेश त्रिभुवन, संजय त्रिभुवन, गणेश बिडवे,संदीप कोकाटे,तेजस त्रिभुवन,अस्तगांवचे ग्राम विकास अधिकारी मगर साहेब, राहुल पोकळे, विकास नळे,सचिन जेजुरकर,अर्जुन त्रिभुवन,सोहेब शेख, यश त्रिभुवन, राहुल खरात, करण जेजुरकर, बबलू खरात आदी सह मोठया प्रमाणात महिला भगिनी व अस्तगावकर ग्रामस्थ उपस्थित होते.