यादव कालीन हेमाडपंती मंदिर श्री सोमनाथ

 यादव कालीन हेमाडपंती मंदिर श्री सोमनाथ

नांदेड प्रतिनिधी,( मनोहर बोकारे )


        नांदेड पासून जवळ असलेले 15 km अंतरावर गोदावरी नदीच्या काटावर असलेले श्री सोमनाथ मंदीर सोमेश्वर ता जि नांदेड येथे यादव कालीन हेमाडपंथी मंदिर असून येथे फार मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. निसर्ग रम्य वातावरण झाडे झुडपे गोदावरी नदी येथे भाविक फार दूरवरून येतात . प्रामुख्याने येथे दर सोमवारी महाप्रसाद असतो आणि महाप्रसादाचे मानकरी गावातील नागरिक असतात येथे सर्व चागल्या पधतीने सोय केली जाते . तरी भाविक भक्तानी आवर्जुन भेट द्यावी ही समस्त गावकरी मंडळी सोमेश्वर यांची विनती.