प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी
दिनांक 14, 4, 2023 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस माननीय अविनाश अधिक पंचायत समितीचे अध्यक्ष माननीय वंदनाताई मुरकुटे,प्रभाग क्रमांक 4 चे माननीय नगरसेवक प्रकाश दादा ढोकणे,कामगार नेते माननीय नागेश भाई सावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती चे अध्यक्ष डॉक्टर राजीव साळवे उपाध्यक्ष रवींद्र हरार,विठ्ठल गोराणे पत्रकार एजाज भाई पठाण रामदास भाऊ ढोकणे व सर्व समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली प्रभाग क्रमांक 4चे नगरसेवक प्रकाश दादा ढोकणे यांनी सर्व मान्यवरांचे व समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले