श्री.द.भ.प.प्रतापराव पाटील नटुरे पिंपळकौठेकर

 


    आमचे आधारस्तंभ श्री.द.भ.प.प्रतापराव पाटील नटुरे पिंपळकौठेकर यांची मौजा आळंदी तालुका बिलोली येथे सायंकाळी 9 ते 11 या वेळेत सुंदर मधुर आवाजामध्ये अमोल आयुष्य जाते घडी घडी || आनंद आवडी भजा भावे / या अभंगातून 83 लाख 99 हजार 999 यौणी जन्माचे फेरे फीरुण एक भगवंताण दिलेल आयुष्याचे एक हीत व्हावे यासाठी जगद्गुरु दत्तात्रय प्रभुची सेवा केल्याशिवाय या जन्माचे सार्थक होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली