प्रतिनिधी आकाश साळुंके
मालेगांव दि.०१ :- तालुक्यातील तळवाडे येथील शालिनीताई पवार स्कूल मधे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष दिपक पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन व पूजन झाले नंतर राष्ट्रगीत झाल्यावर ध्वजाला वंदन करण्यात आले याप्रसंगी शाळेचे संस्थापक दिपक पवार , पर्यवेक्षक आकाश साळुंके , गौरी कुवर ,कल्पना देवरे,गौरी विसपुते ई. उपस्थित होते.