सर्व साधु संत महंत यांना सुचना आहे कि सर्वांनी श्री दशनाम आखाडा सुरक्षा न्यास महाराष्ट्र राज्य निर्मित दी.२०/०४/२०२३ रोज गुरुवारी ठिक सायंकाळी ०५. वाजता श्री दत्त मठ संस्थान गोळेगाव तपोवन येथे उपस्थित रहावे
आयोजक. श्री गुरु ऋषीबन महाराज गुरु आनंदबन महाराज मठ संस्थान व समस्त गावकरी मंडळी गोळेगाव तपोवन तालुका लोहा जिल्हा नांदेड व तुप्पा चंदाशिंग कॉर्नर ता.जि.नांदेड