जायंटस् ग्रुप ऑफ छ. संभाजीनगर एनएक्स ची शपथविधी समारोह संपन्न

 


सतीश कोळी, खुलताबाद प्रतिनिधी

जायंटस् ग्रुप ऑफ छ. संभाजीनगर एनएक्स ची शपथविधी समारोह संपन्न झाला. व नवीन वर्ष २०२३ ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नवीन वर्षात अध्यक्ष पदी उमेश देवडा, सचिव पदी गोपाल सोमाणी, कोषाध्यक्ष पदी दिनेश लुंकड, उपाध्यक्ष पदी अर्पित अग्रवाल व अभिषेक मालपानी तर डायरेक्टर पदी प्रसाद अग्रवाल, रोहन अग्रवाल, आनंद अग्रवाल व चेतन बासटवार  यांची निवड करण्यात आल्याची माहिती मावळत्या अध्यक्ष्या सृष्टी जेथलिया यांनी दिली.