श्री. चंद्रशेखर रामोड साहेब यांनी मुखेड पंचायत समिती चा पदभार स्विकारला

 


    मुखेड तालुका चे नवनियुक्त गटविकास अधिकारी साहेब(B.D.O) श्री. चंद्रशेखर रामोड साहेब यांनी मुखेड पंचायत समिती चा पदभार स्विकारले आहेत.तरी त्यानिमित्त त्यांचा सत्कार करताना श्री.संग्राम पाटील इंगळे हातराळकर (जिल्हा कार्याध्यक्ष कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 5692),श्री.संतोष पांचाळ पाळेकर मुखेड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते