चबुतऱ्याचा प्रश्न काही केल्या सुटेना प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा संभाजी ब्रिगेड कळंब यांचा इशारा



 सुदीप कुमार देवकर कळंब  शहर प्रतिनिधी 

    याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहरांमधील मध्यवर्ती असलेला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी अनेक राजकीय पक्षाने संघटने ने  अनेक वेळा आंदोलन करून उपविभागीय अधिकारी कळंब तहसीलदार कळंब त्यांना बऱ्याच वेळेस अर्ज सादर केलेले आहेत तरी देखील अद्याप पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला संघटनेला यश आले नाही 

    परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा कळंब  शहरांमध्ये आहे परंतु अद्याप पर्यंत यावर कोणतेही सरकारने लक्ष दिलेली नाही तरीपण अद्याप पर्यंत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाळवल्यास कळंब  शहरवासीय व संभाजी ब्रिगेड यावर तीव्र आंदोलन करण्याचा