खोत रंगराव झरी प्रतिनिधी
दिनांक 1 मे 2023 महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय आनंदवाडी अबु येथे सरपंच सौ.निलाबाई रामजी हारडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, ध्वजारोहणास ग्रामविकास अधिकारी.अंबुलगेकर एस.एस. पो.पा.काचे जी.व्ही ,तलाठी पोचापुरे.एल.व्ही, चेअरमन व ग्रामपंचायत कर्मचारी randale व खोत आर आर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.