सोयगाव तालुका प्रतिनिधी रईस शेख
देवारी सावळदबारा गावात मिरवणूक काढून मंदिरा मध्ये स्थापना करण्यात आली व तसेचदेवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठाण माननीय आमदार संतोष भाऊ दानवे पाटील व ईद्रीस भाऊ मुलतानी प्रदेश कार्यकारणी चिटणीस सुरेश बनकर पाटील प्रदेश कार्य करणे सदस्य ज्ञानेश्वर मोठे सिल्लोड तालुका अध्यक्ष जयप्रकाश चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष गणेश लोखंडे तालुका अध्यक्ष सोयगाव उत्तम चव्हाण सरपंच मोरसिंग चव्हाण नांदा सरपंच विनोद टिकारे शांताराम खराटे प्रमोद पाटील ताराचंद राठोड संजय राजपूत संतोष राजपूत दिनकर सपलकर लक्ष्मण पवार लोकेश जाधव रामचंद चिमणकर भाऊराव कोलते पंढरी साबळे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते