प्रतिनीधी हर्षदा काणेकर
या दोन दिवसात लहान मुलांच्या स्पर्धा ,महिलांचे हळदीकुंकु ,सांस्कृतिक कार्यक्रम ,श्री चा अभिषेक ,काळभैरवपालखी मिरवणूक ,सत्यनारायण पूजा ,महाप्रसाद , प्रासादिक भजन संपन्न झाले कोणथरेगावातील मुलामुलींचे श्री काळभैरवरंगोत्सव प्रस्तुत प्रारंभ नव्या यूगाचा शोध कलागुणांचा हा बहारदार कार्यक्रम या महोत्सवाचे आकर्षण ठरले सर्वांच्या कलागुणांचे कौतुक,बक्षिस वितरण ,नविन विकासकामांची मंजुरी आढावा, आभार इत्यादीनी कार्यक्रमाची सांगताकरण्यात आली