शिरडी शिव येथिल श्री स्वामी समर्थ केंद्र येथे अनेक वर्षा पासुन सभा मंडप नवता तेथे वर्ष भर अनेक धार्मिक कार्य चालू असते गुरु चरित्र परायान ,, स्वामी चरित्र पारायण कायम तेथे मंडप टाकुन स्वामी भक्त पारायन वाचायला बसतात या वर्षी मी देखील तिथे दत्त जयंती निमित्त पारायन वाचन्यासाठी बसलो होतो तेव्हाच मनात आले की आपन स्वामी साठी काही तरी करु मी स्वता ५१,००० हज़ार रू व विकास गोंदकर याँनी ५१००० हज़ार अशि १ लाख रु वर्गनी तेतिल सभा मंडप साठी दिली
सोशल मिडीया च्या माध्यमातुन आंनखि १ लाख २ हज़ार ३५० रु जमा केले असे टोटल २ लाख २ हज़ार ३५० ( २,०२,३५०) रु वर्गनी जमा केली व तेथे कायम स्वरूपी पात्रा शेड करन्याचे ठरवले व तेथे सर्व परिसर सीमेंट कोंकरेटी करन्यासाठी शिरडी नगर परिषद चे मुख्यअधिकारी श्री काका साहेब डोईफ़ोडे साहेब याँना निवेदन देऊन मागनी करन्यात आली होती ( अंदाजे काम १२/१३ लाख रु ) ते देखील अंतिम टप्यात आहे २ दीवसात काम पूर्ण होईल नितिन अशोकराव कोते यांना महिती दिले