कापसी बु गावावर शोककळा


    हातणी मारतळा लोहा तालुक्यातील कापसी बु येथील तरुण तडफदार खंबीर नेतृत्व यांच्या वर अखेर काळाने घाला घातला व त्यांनी आपल्या कुटुंबाला सोडुन अखेरचा श्वास घेतला कापसी बु येथे व खेड्या पाड्यांमध्ये शोककळा पसरली आज एका दिवसात दोन व्यक्ती जाने हा फार मोठा दुष्परिणाम आहे भावपूर्ण श्रद्धांजली