चिपळूण येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर,


सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी 

    बहादुरशेखनाका चिपळूण येथे बुधवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत पुणे येथील आयुर्वेद तज्ञ डाॕ. संतोष पाठक यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

    यावेळी आरोग्य मंत्रातर्फे तज्ञांचा सल्ला, आयुर्वेद उपचार तसेच औषधोपचार आदी वैद्यकीय सेवांचा लाभ देण्यात येणार आहे. रुग्नांनी येताना आपले आधीचे वैद्यकीय अहवाल सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधीक माहितीसाठी सुशांत सकपाळ ९८९०६२१७१६, ९०२८०९११३५ यांच्याशी संपर्क साधावा.