बळेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी


 दि.24 वार्ताहर हातणी विलास भगवानराव लामतलवारे 

आज बळेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नायगांव मतदारसंघाचे भावी आमदार आमचे आधारस्तंभ आदरणीय नेते शिवराज पाटील होटाळकर साहेब व आदरणीय नेते बालाजी बच्चेवार साहेब यांनी  अभिवादन करून बळेगाव येथील भीम जयंती मंडळाला शुभेच्छा दिले.. सोबत रावसाहेब पाटील बेलकर सर्व गावकरी उपस्थित होते