सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी
येथील ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानदिप ईग्लिश मिडिअम स्कूल मोरवंडे-बोरज येथे प्राचार्य भरत मोरे यांच्याहस्ते म. फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विद्यार्थी तसेच शिक्षकांनी आपल्या मनोगतातून म. फूले यांची जीवनशैली आणी त्यांचे समाजासाठीचे योगदान यांची पाने उलघडली.
या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण दरेकर यांनी केले.