सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी
विजेता फाऊंडेशन आणि आरोग्य मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण बहादूरशेख नाका येथे पार पडलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा ५० हून अधिक रुग्नांनी लाभ घेतला.
पुणे येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डाॕ. संतोष पाठक यांनी रुग्नांची तपासणी केली. यावेळी आरोग्य मंत्रातर्फे सल्ला, आयुर्वेद उपचार तसेच रुग्नांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.