माळशिरस प्रतिनिधी लक्ष्मण इरकर
आज गुरुवार दि. 27 रोजी लातूर जिल्ह्यात वादळी पावसा सह विजाचा कडकडाट होऊन तुगाव येथील शेतकरी धनप्पा बावगे यांचा १ बैल व गुफरान मुजावर यांची मैस झाडा खाली बांधली होती तिथे विज पडून दोन्ही जनावरे ठार झाली तसेच भांगेवाडी येथे 2 बैल मृत झाले आहेत त्यामुळे शेतकर्याचे भरपुर नुकसान झाले आहे जळकोट तालुक्यातील घेणसी येथे सुमारे १५ मिनटे गारांचा पाऊस झाला आहे सर्व शेतकरी बंधुनां आव्हाण करणेत येते कि आपली जनावरे झाडा खाली न बाधता गोठ्यात पत्राशेड मधे बांधावी हि विनंती