माळशिरस ग्रामिण प्रतिनीधी दि27/4/2023 रोजी निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस ह झाला . तालुक्या तिल होसुर येथे विज पडून बालाजी प्रल्हाद बिराजदार या शेतकऱ्यांच्या बैलावर विज पडून दोन बैल मृत पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले