पाणपोईचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार विजय आहीरे यांच्या हस्ते उद्घाटन



 तालुका प्रतिनिधी. रईस शेख

    सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार विजय आहीरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आणि यावेळी विनोद तेली,सोयगाव तालुका पेन्सनर्स असोशोएशन अध्यक्ष आबासाहेब बावस्कर आदी. --- संत श्री आसाराम बापू साधक परिवारातर्फे बसस्थानक सोयगाव समोर शुध्द,थंड ऍक्वागार्ड पाणपोई सुरू.