साक्री तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आमचे मार्गदर्शक सन्मित्र शिवश्री राजेंद्र पगारे साहेब यांना धुळे जिल्हा निसर्ग मित्र समिती व जयहिंद लोकचळवळ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करतांना धुळे जिल्हा निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रेमकुमार अहिरे,निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपशिक्षणाधिकारी शिवश्री डी.बी. पाटील,राज्य उपाध्यक्ष शिवश्री संतोष आण्णा पाटील,जिल्हा सचिव शिवश्री विजय पगार,साक्री तालुका माजी अध्यक्ष शिवश्री राकेश जाधव,जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री विलास देसले सर,ग्राहक पंचायत चे बी.एम.भामरेसर,साक्री तालुका विज्ञान संघाचे शिवश्री सुहास सोनवणे सर,नवनिर्वाचित अध्यक्ष शिवश्री अनिल अहिरे सर,शिवश्री संजय बच्छाव,धुळे जिल्हा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजेंद्र नांद्रे सर सर,शिक्षणविस्तार अधिकारी शिवश्री,विजय पवार,शिवश्री ठाकरे सर,गवळे सर,भामरे मॅडम,शिवश्री शालिक बच्छाव,इंद्रजित देशमुख,शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शिवश्री संदीप नेरे सर,शिवश्री संतोष शिंदे सरांसह विविध सामाजिक चळवळीत अग्रेसर शिक्षक. बांधव उपस्थित होते