माळशिरस प्रतिनिधीं लक्ष्मण इरकर
सोमवार दि. १ मे महाराष्ट्र दिना निमित ओंकार साखर कारखाना अंबुलगा येथे ध्वजारोहन ओकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांचे चिरंजिव ओंकार राजे बोत्रे यांचे शुभ हस्ते संपन झाले यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री भालचंद्र मोरे साहेब चिफ अकॉन्ट आकुसकर साहेब व श्री पाटील साहेब शेतकी अधिकारी श्री गव्हाणे साहेब व श्री सागर मार्तंडे साहेब टाईम किपर जनार्धन जाधव साहेब व सर्व कर्मचारी शेतकी कर्मचारी श्री रंगराव खोत व लक्ष्मण इरकर ' श्रीहरी शिंदे पांडू सोळंखे श्री तुकाराम बिराजदार साहेब व सर्व सुरक्षा कर्मचारी उपस्थीतीत होते यावेळी ओंकार राजे बाबुराव बोत्रे यांचा सत्कार चिफ अकॉन्टट श्री अकुसकर साहेब यांनी केला . व कार्यक्रमाची सांगता केली