दि.२२श्री वार्ताहर हातणी विलास भगवानराव लामतलवारे
लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र माळेगाव (या)
ग्रामपंचायत कार्यालय श्रीक्षेत्र माळेगाव (याञा ) ,जिल्हा परिषद केद्रिय प्राथमिक शाळा श्रीक्षेत्र माळेगाव (या) ,व महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजीत जागा श्री क्षेत्र माळेगाव (या)ता. लोहा जिल्हा नांदेड येथे महात्मा बसवेश्वर यांची जंयती साजरी करण्यात आली.(सरपंच प्रतिनिधी ) हनमंत रूस्तूमराव धूळगंडे (उपसरपंच) बालाजी नंदाने (ग्रामपंचायत सदस्य प्र.) केरबा धूळगंडे (सदस्य प्र. )विजय गोपाळराव पाटील (ग्रा.प.सदस्य) पारोजी वाघमारे, (ग्रा.प.सदस्य) बाबूराव वाघमारे, (ग्रा. प.सदस्य प्र) गूणाजी जोधंळे, (ग्रा.प.सदस्य तथा तंटामूक्ती अध्यक्षा)सौ. लक्ष्मीबाई गौकोडे (मा.सरपंच) नारायण धूळगंडे (मा. सरपंच) नागोराव सोपान वाघमारे , (मा.शिक्षण विस्तार अधिकारी) विलास गौकोडे सर, संदीप साखरे सर, त्र्यंबक साखरे, चंद्रकांत गौकोडे, संगमेश्वर आंधळे सर,निर्गूण गौकोडे, राजू गौकोडे, नवनाथ गौकोडे, पंढरी पाटील सर,संग्राम कोंडापूरे ,ईश्वर कोंडापूरे (शा. व्य. स . अध्यक्ष), गजानन पाटील, प्रकाश धूळगंडे, प्रल्हाद धूळगंडे, प्रदिप जवळगेकर, कालीदास धूळगंडे, विजयकूमार वाघमारे (से.सो .सदस्य तथा पत्रकार) गजानन वाघमारे (मा. ग्रा. प. सदस्य प्र) .संतोष भागानगरे ,भाऊसाहेब वाघमारे ,नागोराव वाघमारे,(मा.पचायत समिती सदस्य) बाबूराव कांबळे, कालिदास बूकटे,होळगे बेरळीकर,सूमित पांचाळ ,ऋषीकेश गौंकोडे,ओम गौंकोडे,साईनाथ गंगणे,शिवहार गंगणे, परमेश्वर औरादे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुख्याध्यापक धूळगंडे सर ,मेकाले सर,सोनकांबळे सर गावातील ग्रामस्थ ग्राम पंचायत कार्यालय कर्मचारी खंडू साखरे लिपीक, बंडू वाघमारे सेवक, लक्ष्मण रायबोले पाणी पूरवठा कर्मचारी , चंद्रकांत वाघमारे रोजगार सेवक