मेरा भारत नशा मुक्त भारत अभियान

 


बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे

 दिंनाक ७/०४/२०२३ रोजी. मेरा भारत नशा मुक्त भारत अभियान  गाव तळणी तालुका हदगाव जिल्हा नांदेड या गावातून सुरवात  ज़ाली ब्रह्माकुमारीआणि सोसियल जस्टिस एमपावरमेंट भारत सरकार सोबत करारा अंतर्गत नशा मुक्त भारत कार्यक्रम पैदल रैली काढन्यात आली वेग वेगळ सुविचार सोबत घेउन पूर्ण गावत रैली काढन्यात आली

 रैली चे उद्घाटन बी के स्नेहलता, बी के डॉ आरती , बी के डॉ प्रणिता तावडे व बी के योगेन्द्र यानी केले. ब्रह्माकुमारी हदगाव सेंटर संचालिका बी के स्नेहलता यांनी संगिलते हा कार्यक्रम  पूर्ण तालुकाभर राभविले  जाणार आहे. या कार्यक्रमात गावातील सरपंच अतुल थाडके उपसरपच कपिल तावडे तन्टामुक्ति अध्यक्ष उद्धव सूर्यवंशी,डॉ संजय पवार ,जयश्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते त्याच बरोबर वर्ल्ड हेल्थ डे निमित महिलां साठी हेल्थ चेकअप कैंप घेण्यात आला  ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी नशा मुक्त भारत यशस्वी पणे राबविण्यात आले.