ओंकार साखर कारखाना अंबुलगा युनिट 2 च्या जनरल मॅनेजर पदी भालचंद्र मोरे यांची नियुक्ती



माळशिरस ग्रामीण प्रतिनिधी लक्ष्मण इरकर

ओकर साखर कारखाना युनिट 2 च्या जनरल मॅनेजर पदी भालचंद्र मोरे यांची नियुक्ती झाले बद्दल ओंकार ग्रुपचे ऑफिस स्टाफ यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या वेळी कारखान्याचे शेतकी अधिकारी रावसाहेब देशमुख व डी. टी गव्हाणे श्री जाधव साहेब . सागर मार्तडे 'श्री लक्ष्मण इरकर , रंगराव खोत . बिरादार ' शेंडगे वं सर्व कर्मचारी उपस्थीत होते . व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या . सत्कार झाले नंतर श्री . भालचंद्र मोरे यानी सर्वाचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली