ओंकार साखर कारखाना युनिट 2 येथे 150.चा डिसलरी प्लांट उभा करणयात येणार त्यांची पाहणी



 निलंगा प्रतिनिधी  खोत रंगराव 

ओंकार शुगर युनिट -2 अंबुलगा झरी निलंगा लातूर  येथील आज 150.डिसलरी प्लांट उभा करण्यासाठी आज जागेची  पाहणी करण्यात आली.या पाहणीसाठी  कारखान्याचे चेअरमन  मा.श्री बाबुरावजी बोत्रे पाटील साहेब ,व माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब व अरविंद भय्या निलंगेकर व अन्य पदाधिकारी यांनी पाहणी करण्यात आली ...