13 पैकी 9 उमेदवार विजयी झालेल्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

 


प्रतिनिधी लोहा रामकिशन कदम 

 कंधार तालुक्यातील मौजे नंदनवन येथील सेवा सहकारी सोसायटीवर लोहा/कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक श्री.प्रदिप पा.हुंबाड यांच्या नेतृत्वाखाली  दणदणीत विजयी 13 पैकी 9 उमेदवार विजयी झालेल्यांचे  मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा.